शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
2
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
3
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
4
US Fed Reserve: केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान
5
धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
6
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
7
मागच्या वेळी कुटुंबातील पाचही मुलांची एमबीबीएससाठी निवड; यावेळी मुलासाठी 'नीट'चा पेपर १० लाखांत घेतला
8
"तेरा गम मेरा गम एक जैसा सनम..." शाहरुख खान-प्रीती झिंटाच्या संघावर आली हे गाणं गुणगुणण्याची वेळ
9
बाप रे! एसी सुरू करताच थंड हवेऐवजी बाहेर आले ३ विषारी साप; समोरचे दृश्य पाहून कुटुंबाची उडाली झोप
10
कर्ज वेळेपूर्वी फेडताय? थांबा, क्रेडिट स्कोअरवर होईल परिणाम
11
ओठ सुजले, अंगावर लाल चट्टे... हळद लागताच कपलची तब्येत बिघडली, नवरी थेट व्हेंटिलेटरवर
12
Russian Oil Imports: भारताची धाकधूक वाढली! रशियन तेलावरील अमेरिकन सवलत १६ मे रोजी संपणार; रिफायनरीजसमोर पेच
13
IPL 2026: विकेट नको, फक्त दहशत हवी! गुजरात टायटन्सचा 'नेहरा पॅटर्न', फलंदाजांच्या मनात भरली धडकी
14
दिलजीत दोसांझ भारतीय नाही? ४ वर्षांआधीच स्वीकारलं अमेरिकेचं नागरिकत्व; का होतेय चर्चा?
15
NEET पेपर लीकचा 'मास्टरमाइंड' शुभम नाही तर कोण? राजस्थान ते नाशिक धागेदोरे; २ ते ५ लाखांत फुटला पेपर!
16
Katie Archibald: रुग्णांची सेवा करण्यासाठी स्पोर्ट्स करिअरवर सोडलं पाणी; स्टार खेळाडूची जगभरात चर्चा!
17
कोकणात जाण्यासाठी १२ तास ‘यातनांचा प्रवास’, त्याआधी १० तास प्लॅटफॉर्मवर मुक्काम
18
Ritual : जेवणाआधी 'हा' श्लोक म्हटल्याने तुमची Over Eating ची सवय मोडेल, निरोगी आयुष्य लाभेल!
19
Kerala CM Selection Update : केरळचा नवा मुख्यमंत्री कोण? नावावर अखेर शिक्कामोर्तब; दिल्लीत हालचालींना वेग
20
पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळेच; 'जेजे'ने पोलिसांना अहवाल दिल्याची सूत्रांची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

कुर्डूवाडी शहरात व परिसरात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:24 IST

नगरपालिकेत उपनगराध्यक्षा उर्मिला बागल यांच्या हस्ते नगरपालिकेतील महिला कर्मचारी व महिला सफाई कामगार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष ...

नगरपालिकेत उपनगराध्यक्षा उर्मिला बागल यांच्या हस्ते नगरपालिकेतील महिला कर्मचारी व महिला सफाई कामगार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष समीर मुलाणी व इतर नगरसेवक उपस्थित होते. तर पंचायत समितीतील आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. सुनंदा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली येथील महिलांना पेन व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गायकवाड यांनी महिला आरोग्य व समस्या यावर मार्गदर्शन केले.

यावेळी गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, सहाय्यक प्रशासन अधिकारी सयाजी बागल, कनिष्ठ प्रशासनाधिकारी रमेश बोराडे, पुष्पा भड,भारत रेपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

याचबरोबर येथील ओमराजे सामाजिक संस्थेच्या वतीने आईसाहेब जिजाऊ,अहिल्यादेवी होळकर ,सावित्रीबाई फुले,रमाबाई आंंबेडकर,मॉ फातिमा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून नारी शक्तीचा विजय असो अशा घोषणा करीत महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी संगीता जाधव, विजया पवार, रुक्मिणी सोनवने, अनिता गौड, वंदना क्षीरसागर, स्मिता कुलकर्णी, मयुरी खाडे, कौशल्या काळे, सुमन गाडे, राधा भोसले, कविता गोरे, भारती भराटे, रजनी कदम, उमा नवगिरे, रेखा नवागिरे, छाया भराटे, महानंदा भराटे, शोभा भराटे आदी महिला उपस्थित होत्या.

............०८कुर्डूवाडी-महिला दिन

कुर्डूवाडी महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला.