शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
5
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
6
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
7
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
8
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
9
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
10
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
11
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
12
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
13
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
14
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
15
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
16
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
17
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
18
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
19
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
20
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा

बार्शी येथे मतदान अधिकाºयास हृदयविकाराचा झटका; अतिदक्षता विभागात उपचार सुरू

By appasaheb.patil | Published: April 18, 2019 3:51 PM

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील बार्शी शहरातील घटना

ठळक मुद्दे- बार्शी शहरातील राजर्षि शाहू महाराज नगरपालिका शाळा क्र ६ येथील घटना- मतदान अधिकारी सिध्दनाथ पाटील हे मुळ सोलापूर येथील रहिवाशी- पुढील उपचारासाठी खासगी रूग्णालयात उपचार सुरू

बार्शी : दुसºया टप्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरू असून उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात मतदान सुरू असताना बार्शी शहरातील राजर्षि शाहू महाराज नगरपालिका शाळा क्र ६ येथील मतदान केंद्र क्रमांक १३५ मधील मतदान अधिकारी सिध्दनाथ निळकंठ पाटील (गजानन विद्यालय, सोलापूर, रा.बकाले नगर, सोलापूर) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. 

मतदान अधिकारी सिध्दनाथ पाटील यांना तात्काळ मतदान केंद्रातील राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मागील दोन दिवसांपासून सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी कामात आहेत. आज सकाळी सात वाजता मतदानास सुरूवात झाली़ त्याआधी पहाटे ५.३० पासून कर्मचारी कामात आहेत. ----प्रशासनाचीही तत्परता...सिध्दनाथ पाटील यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे कळताच तात्काळ १३५ नंबर मतदान केंद्रात पर्यायीकर्मचारी दिला, तसेच सिध्दनाथ पाटील यांच्याजवळ दवाखान्यात बसण्यासाठी एका कर्मचाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे.  

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरosmanabad-pcउस्मानाबादVotingमतदान