जमिनीची नोंदणीसाठी १० हजाराची लाच घेताना गाव कामगार तलाठी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 17:27 IST2020-09-18T17:27:00+5:302020-09-18T17:27:06+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

जमिनीची नोंदणीसाठी १० हजाराची लाच घेताना गाव कामगार तलाठी अटकेत
सांगोला : चोपडी (ता. सांगोला) येथील तक्रारदार यांच्याकडून जमीनीची नोंदणी करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना नाझरे (ता. सांगोला) येथील गावकामगार तलाठी कार्यालयातच आज शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिकाºयांनी रंगेहाथ पकडले.
गणेश मच्छिंद्र पंडित (रा. बलवडी ता. सांगोला) असे त्या गाव कामगार तलाठयाचे नाव आहे. तक्रारदाराकडून फिर्याद घेण्याचे काम सुरू आहे.