शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
2
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
3
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
4
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
5
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
6
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
7
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
8
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
9
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
10
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
11
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
12
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
13
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
14
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
15
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
16
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
17
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
18
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
19
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
20
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू; पंढरपुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 13:26 IST

रेल्वेच्या धडकेत दोघांचेही मृतदेह छिन्नविच्छिन अवस्थेत आढळले

ठळक मुद्दे- सोमवारी रात्री झाला अपघात, मंगळवारी सकाळी घटना उघडकीस- रेल्वे पोलीसांची टिम घटनास्थळी दाखल- मृतदेहांचे ओळख पटविण्याचे काम सुरू

पंढरपूर : रेल्वेच्या धडकेत पंढरपुरात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुदैवी घटना सोमवारी रात्री उशिरा येथील नवीन बसस्थनाकाजवळील रेल्वे ट्रॅकवर घडली. आज सकाळी रेल्वे ट्रॅकवरुन जाणाºया काही लोकांनी ही घटना पाहिल्यानंतर अपघात झाल्याचे समोर आले.

सोमवारी परिवर्तिनी एकादशी होती. एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो भाविक विठ्ठल दर्शनासाठी आले होते.  विठ्ठल दर्शनासाठी आलेले बाहेरगावचे हे भाविक असावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. एका व्यक्तीच्या हाताच्या मनगटावर विठ्ठल रुक्मिणीचे चित्र गोंदण्यात आले आहे. यावरुन ते भाविक असावेत असा अंदाज आहे.  यामधील एका व्यक्तीच्या अंगात  जांबळ्या रंगाचा तर दुसºयाच्या अंगात लाल रंगाचा शर्ट आहे. रेल्वेच्या जोराच्या धडकेमुळे दोघांचेही मृत्युदेह छिन्नविच्छिन अवस्थेत पडले होते. याप्रकरणी अधिक तपास रेल्वे पोलीस  करीत आहेत.

 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरAccidentअपघातrailwayरेल्वे