कोरोनानंतर टि्वंकल शाळेतील विद्यार्थी, शिक्षक सुरक्षित (वा.प्र.)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:41 IST2020-12-05T04:41:53+5:302020-12-05T04:41:53+5:30

प्रत्येक शिक्षक, कर्मचारी कोरोनाच्या सर्वच नियमांचे पालन करीत आहेत. शाळेचे संचालक सफियाखान व मो. इसाक शेख तसेच शाळेच्या संचालक ...

Twinkle School students, teachers safe after Corona (W.P.) | कोरोनानंतर टि्वंकल शाळेतील विद्यार्थी, शिक्षक सुरक्षित (वा.प्र.)

कोरोनानंतर टि्वंकल शाळेतील विद्यार्थी, शिक्षक सुरक्षित (वा.प्र.)

प्रत्येक शिक्षक, कर्मचारी कोरोनाच्या सर्वच नियमांचे पालन करीत आहेत. शाळेचे संचालक सफियाखान व मो. इसाक शेख तसेच शाळेच्या संचालक सदफ शेख यांनी स्वत: सर्व सूचना व नियम शिक्षकांजवळ पाठविलेल्या आहेत. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी मास्क परिधान करीत आहे. शिवाय वर्गात बसताना फिजिकल डिस्टन्सचे पालन करीत आहे. मिनिटामिनिटाला हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर व पाण्याची व्यवस्था शाळेने केली आहे. नियमित शाळेचा परिसर सॅनिटाईज केला जात आहे. कोरोना काळातही पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवून सहकार्य करीत असल्याचे संस्थेचे संचालक सफिया खान यांनी सांगितले.

फोटो आहे.

Web Title: Twinkle School students, teachers safe after Corona (W.P.)