Breaking; भाजी विकणाऱ्यांच्या अंगावर चढला ट्रक; दोघांचा मृत्यू, तिघे जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 12:26 IST2020-12-04T12:25:35+5:302020-12-04T12:26:03+5:30
अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगर समोरील घटना

Breaking; भाजी विकणाऱ्यांच्या अंगावर चढला ट्रक; दोघांचा मृत्यू, तिघे जण जखमी
सोलापूर: अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगरासमोरील रस्त्यावर भरधाव ट्रक भाजी विक्रीच्या ठिकाणी घुसला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातातील जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून मयताची ओळख पटविण्याचे काम सोलापूर शहर पोलीस करीत आहेत. मयत स्थानिक रहिवासी असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.