शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
3
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
4
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
5
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
6
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
7
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
8
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
9
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
10
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
11
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
12
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
13
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
14
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
15
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
16
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
17
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
18
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
19
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
20
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाचं नाटक करुन अत्याचार; तरुणीला ठार मारण्याची धमकी

By विलास जळकोटकर | Updated: July 2, 2024 18:42 IST

पिडितेची फिर्याद: आंध्रातील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर : बेंगलोर येथे शिक्षण घेणाऱ्या तरुणीशी प्रेमाचे नाटक करुन सूत जमवले. पळवून नेऊन लग्न केले. लग्नाआधी अन् नंतर जबरदस्तीने अत्याचार केल्याची फिर्याद पिडितेने सदर बझार पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी भां.दं. वि. ३७६ अन्वये १ जुलैच्या रात्री उशिरात गुन्हा नोंदला आहे. हा प्रकार सन २०२० ते २९ मे २०२४ या कालावधीत कोटा पेठा, नवी पेठ करनूर (आंध्रप्रदेश) येथे घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

यातील फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी ही शहरातील एका भागात वास्तव्यास असून, २०२० मध्ये ती बेंगलोर येथे फिजीओ थेरपी शिक्षणाच्या निमित्ताने शिक्षण घेत असताना तिची नमूद आरोपीशी ओळख झाली. त्याने गोड बोलून खोटे प्रेमाचे नाटक करुन पळवून नेऊन लग्न केले. लग्नापूर्वी आणि लग्नानंतर ‘माझ्या जीवाचे बरेवाईट करतो’ असे म्हणून २०२० ते मे २०२४ च्या दरम्यान, त्याच्या राहत्या घरी कोठा पेठा, नवी पेठकरनूर येथे वेळोवेळी जबरदस्तीने अत्याचार करुन शिवीगाळ व मारहाण केली.

फिर्यादीचे आई-वडील आणि मामाला फोनवरुन ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि काटे करीत आहेत. सदरचा गुन्हा १ जुलैच्या पूर्वी घडल्याने भारतीय दंड विधान ३७६ कलमान्वये दाखल झाल्याचे सांगण्यात आले.