शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

रवी पाटील यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा

By admin | Updated: June 21, 2014 01:13 IST

हॉटेलमधील साहित्य चोरल्याची फिर्याद

सोलापूर: रेल्वे लाईन्स परिसरातील हॉटेलमधील साहित्य चोरून नेल्याप्रकरणी इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदय शंकर पाटील यांचे मुनीम रमेश कलशेट्टी (वय ४२, रा. कुचननगर, अशोक चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी आमदार रविकांत शंकरप्पा पाटील, गुरू कावडे, मल्लिनाथ हब्बू, राजू पसारे (सर्व रा. सोलापूर) या चौघांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात भादंवि ४५४, ५४७, ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी १७ जून रोजी दुपारी अडीच ते सायंकाळी सहा या वेळेत रेल्वे लाईन्स परिसरातील प्रिन्स हॉटेलमध्ये आले व त्यांनी हॉटेलमधील सोफासेट, २० लाकडी टेबल, दोन सनलाईट काऊंटर, काचेचे ग्लास, स्टील ताट-वाटी, अ‍ॅल्युमिनियमची शेगडी, ११ हजारांची रोकड असा सुमारे ३४ हजार ८५० रुपयांचे साहित्य चोरून नेले. कलशेट्टी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी खातरजमा करून गुन्हा दाखल केला. या प्रकरणात अद्याप कोणास अटक झालेली नाही. तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.