शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

'स्वाभिमानी'चा आज सोलापूर जिल्ह्यात चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 10:23 IST

सोलापूर जिल्ह्यातील ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन

ठळक मुद्देरास्ता रोको आंदोलनासाठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते सज्जजिल्ह्यात पोलिसांनी वाढविला बंदोबस्त

सोलापूर - खासदार राजू शेट्टी आदेशानुसार सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गाळपास चाललेल्या उसाला पहिला हप्ता एफआरपी प्लस दोनशे प्रमाणे मिळावे या करिता आज सोलापूर जिल्ह्यातील ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. सोलापूर विभाग अध्यक्ष महामूद पटेल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान विजय रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली तुंगत,पंढरपुर येथे पप्पू पाटील व राजेंद्र लांडे यांच्या नेतृत्वाखाली कामती,मोहोळ येथे बिळ्याने सिद्ध सुंटे यांच्या नेतृत्वाखाली मंद्रुप, दक्षिण सोलापुर येथे चांद यादगिरी यांच्या नेतृत्वाखाली वडकबाळ, द.सोलापुर येथे नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागणसूर अक्कलकोट येथे वजीर जमादार यांच्या नेतृत्वाखाली मैंदर्गी अक्कलकोट येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे .गेल्या गळीत हंगामातील उसाचा काही कारखान्यांनी पहिला हप्ता गेल्या दहा महिन्यांपासून दिलेला नाही.  दिवाळीत शेतकऱ्यांना शिमगा करावा लागला .सरकार गांभीर्याने याकडे लक्ष देत नसल्यामुळे खासदार राजू शेट्टी यांनी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे .सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये महामूद पटेल यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने आंदोलन करण्यात येणार आहे .शासनाने याची त्वरित दखल घ्यावी व कारखानदारांना ऊस बिल त्वरित जाहीर करण्यास भाग पाडावे अन्यथा पुढील करत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणखी तीव्र आंदोलन करेल असााही इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSugar factoryसाखर कारखानेSubhash Deshmukhसुभाष देशमुख