सुरेश पाटील विषबाधाप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 16:51 IST2019-08-03T16:50:19+5:302019-08-03T16:51:28+5:30

सोलापुरातील जोडभाावी पेठ पोलीसांनी केला गुन्हा दाखल 

Suresh Patil files case against unknown person for poisoning | सुरेश पाटील विषबाधाप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल

सुरेश पाटील विषबाधाप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल

ठळक मुद्दे- नगरसेवक सुरेश पाटील विषबाधाप्रकरणी गुन्हा दाखल- अज्ञात व्यक्तीविरूध्द झाला गुन्हा दाखल- फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नोंद

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांच्या विषबाधाप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम ३०७ व कलम ३२७ प्रमाणे जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी विषबाधा प्रकरणी महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह तीन ते चार लोकांची नावे आपल्या जबाबात दिली होती. दाखल गुन्ह्यात सध्या कोणाचेही नाव नसलं तरी सुरेश पाटील यांनी दिलेल्या जबाबावरून होणाºया तपासात संबंधितांची नावे पुढे येतील असं पोलिसांचं म्हणणं आहे.

सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात...


 

Web Title: Suresh Patil files case against unknown person for poisoning