शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: कांद्याला दर मिळेना, तरीही सोलापुरात ८०० ट्रक आवक

By दिपक दुपारगुडे | Updated: March 15, 2023 12:31 IST

Onion Price: गेल्या महिनाभरापासून कांद्याचा दर कोसळला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या रानात मोठ्या प्रमाणात कांदा पडून आहे. त्यामुळे दर कमी असतानाही सोलापूर कृषी बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

- दीपक दुपारगुडेसोलापूर - गेल्या महिनाभरापासून कांद्याचा दर कोसळला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या रानात मोठ्या प्रमाणात कांदा पडून आहे. त्यामुळे दर कमी असतानाही सोलापूर कृषी बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सुमारे ७०० ते ८०० ट्रक कांद्याची आवक आहे.

सोलापूर कृषी उत्पन बाजार समितीत कांद्याची आवक मोठी असते. लासलगावच्या कांदा मार्केटला मागे टाकत सोलापूरने देशात नाव केले आहे. त्यामुळे सोलापूर बाजार समितीत वर्षभर कांद्याची आवक असते. जानेवारी महिन्यापासून सरासरी ५०० ट्रक कांद्याची आवक सुरू आहे. जानेवारी महिन्यात सरासरी १५०० रुपयांपर्यंत दर मिळत होता. मागील एक महिन्यात दर कोळसला आहे. चांगला कांदाही हजार रुपयांच्या आतच विकला जात आहे.

सरासरी ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. यंदा परतीच्या पावसानंतर शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली आहे. त्यामुळे आता मार्च महिन्यात कांद्याची काढली सुरू आहे. मिळेल त्या दरात विकून टाकण्यासाठी शेतकरी आजही मोठ्या प्रमाणात कांदा मार्केटमध्ये घेऊन येत आहेत. त्यामुळे सोलापूर बाजार समितीत सर्वत्र कांदाच कांदा पाहायला मिळत आहे.अनुदान मिळविण्याची आशाराज्य शासनाने कांद्याला ३०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कांद्याची आवक वाढली आहे. साधारण एक हजार रुपयांचा दर मिळाला, तरीही अनुदानाची रक्कमही मिळणार आहे. त्यामुळे दर १३०० रुपये पडेल, अशी आशा आहे. त्यामुळे शेतकरी कांदा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आणत आहेत, अशी माहिती संचालक केदार उंबरजे यांनी दिली.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरीSolapurसोलापूर