श्रीकांत बिराजदार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:12 IST2021-01-08T05:12:43+5:302021-01-08T05:12:43+5:30

सोलापूर : श्रीकांत मलकप्‍पा बिराजदार ( ५३, रा. वारद चाळ, भय्या चौक ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ...

Shrikant Birajdar passes away | श्रीकांत बिराजदार यांचे निधन

श्रीकांत बिराजदार यांचे निधन

सोलापूर : श्रीकांत मलकप्‍पा बिराजदार ( ५३, रा. वारद चाळ, भय्या चौक ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली असा परिवार आहे. सिद्धेश्वर बालमंदिर शाळेत ते सेवक म्हणून कार्यरत होते.

सिद्रामप्पा कलशेट्टी

सोलापूर : सिद्रामप्पा मल्लेशअप्पा कलशेट्टी ( ६८, रा. जोडभावी पेठ, सोलापूर) यांचे निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. .शिक्षकेतर कर्मचारी रविकांत कलशेट्टी यांचे ते वडील होत.

स्वामिनाथ बिराजदार

अक्कलकोट : माजी सरपंच स्वामिनाथ दौलप्पा बिराजदार (४९, रा. रामपूर, ता. अक्कलकोट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, भाऊ असा परिवार आहे.

हणमंता बिराजदार

सोलापूर : हणमंता बिराजदार ( ५७, रा. अंबिकानगर, स्वागतनगर, सोलापूर ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

पंडित माळवदकर

सोलापूर : पंडित तुकाराम माळवदकर ( ८५, रा. भारतरत्न, इंदिरानगर, सोलापूर ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

उषा नाईक

सोलापूर : उषा काशीनाथ नाईक ( रा. अशोकनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

सुनील माने

मोहोळ : सुनील उर्फ अनंत अरविंद माने (५४, रा. मोहोळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. ते लोकनेते साखर कारखान्यात अभियंता म्हणून कार्यरत होते.

सुधीर भोगडे

सोलापूर : सुधीर विश्वनाथ भोगडे ( ६९, रा. कसबा गणपती, बाळीवेस, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी महापौर स्व. विश्वनाथ भोगडे यांचे सुपुत्र होत.

Web Title: Shrikant Birajdar passes away