धक्कादायक; भारत- चीन सीमेवर कर्तव्यावर असताना सांगोल्यातील जवानाचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 12:37 PM2020-10-08T12:37:13+5:302020-10-08T17:43:10+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Sangola soldier killed by Corona in Sikkim while on duty on Indo-China border | धक्कादायक; भारत- चीन सीमेवर कर्तव्यावर असताना सांगोल्यातील जवानाचा कोरोनाने मृत्यू

धक्कादायक; भारत- चीन सीमेवर कर्तव्यावर असताना सांगोल्यातील जवानाचा कोरोनाने मृत्यू

Next

सांगोला : कमलापूर (ता. सांगोला) येथील अमित श्रीरंग आदलिंगे (वय ३०) या जवानाचा कोरोना संसर्गजन्य आजारामुळे बुधवार ७ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास कर्तव्यावर असताना सिक्कीम येथे मयत झाला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. 


सन २०१२ साली हैदराबाद येथे तो भारत तिबेट सीमा पोलीस मध्ये भरती झाले होते. ते सध्या भारत-चीन सीमेवर कर्तव्यावर असताना कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याचा मृत्यू झाला, त्याचा अंत्यविधी भारत तिबेट सीमा पोलीस सिक्कीम मध्येच करणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. 

Web Title: Sangola soldier killed by Corona in Sikkim while on duty on Indo-China border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app