करमाळा : दुधाच्या टँकरने मोटरसायकलस्वारास जोरदार धडक मारल्याने विनोद धर्मराज बदे (वय-२७) हा युवक जागीच मरण पावला़ ही दुर्घटना बुधवारी सकाळी सालसे रस्त्यावर सातपुते वस्तीसमोर घडली़तालुक्यातील उम्रड येथील विनोद आपल्या बहिणीकडे गौंडरे येथे गेला होता. गौंडरेहून परतत असतांना सालसेजवळ त्याच्या मोटारसायकलला (एम.एच.४५/व्ही-६५७१) समोरून भरधाव येणाऱ्या दूध टँकरने (एम.एच.१२/इएफ-९८४४) जोरदार धडक दिली़अपघातानंतर टँकरचालक घटना स्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला़ या अपघाताची खबर संदीप बाळू बदे याने दिली़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}