साेलापूरचे शिक्षणाधिकारी संजय राठोड सांगलीला रवाना; किरण लोहार यांनी स्वीकारला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 15:10 IST2021-09-27T15:10:11+5:302021-09-27T15:10:37+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Salelapur Education Officer Sanjay Rathore leaves for Sangli; Kiran Lohar accepted the post | साेलापूरचे शिक्षणाधिकारी संजय राठोड सांगलीला रवाना; किरण लोहार यांनी स्वीकारला पदभार

साेलापूरचे शिक्षणाधिकारी संजय राठोड सांगलीला रवाना; किरण लोहार यांनी स्वीकारला पदभार

सोलापूर : सोलापूर  जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून किरण लोहार यांनी सोमवारी सकाळी पदभार स्वीकारला आहे. 
मावळते शिक्षणाधिकारी संजय राठोड यांच्याकडून त्यांनी पदभार घेतला, त्यानंतर राठोड सांगलीला रवाना झाले. लोहार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली. चार ऑक्टोबर रोजी शाळा सुरू होत आहेत. शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी व पटसंख्या वाढविण्यासाठी जोमाने कामाला लागा अशा सूचना स्वामी यांनी दिल्या. 

Web Title: Salelapur Education Officer Sanjay Rathore leaves for Sangli; Kiran Lohar accepted the post