विकास सहकारी बँकेच्या चेअरमनपदी राजकुमार राठी (वा.प्र.)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:41 IST2020-12-05T04:41:44+5:302020-12-05T04:41:44+5:30

दरम्यान, राठी यांच्या निवडीला सूचक म्हणून हरिनिवास जाजू व अनुमोदक म्हणून राजगोपाल मिणियार यांनी प्रस्ताव मांडला. व्हाईस चेअरमनपदी टेक्स्टाईलचे ...

Rajkumar Rathi as the Chairman of Vikas Sahakari Bank | विकास सहकारी बँकेच्या चेअरमनपदी राजकुमार राठी (वा.प्र.)

विकास सहकारी बँकेच्या चेअरमनपदी राजकुमार राठी (वा.प्र.)

दरम्यान, राठी यांच्या निवडीला सूचक म्हणून हरिनिवास जाजू व अनुमोदक म्हणून राजगोपाल मिणियार यांनी प्रस्ताव मांडला. व्हाईस चेअरमनपदी टेक्स्टाईलचे नामवंत उद्योजक कमलकिशोर राठी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांना सूचक म्हणून राजगोपाल मिणियार तर अनुमोदक म्हणून राजगोपाल चंडक यांनी प्रस्ताव मांडला. जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या अध्यक्षतेखाली हा निवडणूक कार्यक्रम झाला. यावेळी नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार कुंदन भोळे यांच्या हस्ते करण्यात आला. आभार मावळते अध्यक्ष सीए राजगोपाल मिणियार यांनी मानले.

फोटो आहे.

Web Title: Rajkumar Rathi as the Chairman of Vikas Sahakari Bank