शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील रेल्वे हॉस्पीटल करणार दर मिनिटाला होणार ५०० लिटर प्राणवायूची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 16:27 IST

सोलापूर रेल्वे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन

सोलापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत होती. हीच बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील डॉ. द्वारकानाथ कोटणीस रेल्वे हॉस्पिटलमध्ये मिनिटाला ५०० लिटर ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प तयार झाला आहे.

या प्रकल्पाचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेद्रसिंह परिहार, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. के. कन्नन, सहायक वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद कांबळे आणि रेल्वेचे अन्य अधिकारी उपस्थित होते. या प्लांटमुळे १०० रुग्णांची सोय होणार आहे.

------

लहान मुलांसाठी २० बेडची सुविधा...

लहान मुलांसाठी २० बेडची सुविधा करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्याबरोबरच बेडची संख्या वाढविण्याचे काम केले आहे. त्यामुळे डॉ. द्वारकानाथ कोटणीस रेल्वे हॉस्पिटलमध्ये बेड वाढविण्यात आले आहेत. बेडची संख्या वाढविण्यात आल्यामुळे रुग्णांची सोय झाली आहे.

ठळक बाबी.....

  • - १०० रुग्णांची होणार सोय
  • - दर मिनिटाला ५०० लिटर ऑक्सिजनची होणार निर्मिती
  • - दिल्ली येथून ऑक्सिजन प्लांटची यंत्रसामग्री आणण्यात आली
  • - ४६.८८ लाख खर्च
  • - हॉस्पिटलमध्ये एकूण सहा व्हेंटिलेटरचा समावेश
  • - ८ आयसीयू बेडची सुविधा
  • - ९७ टक्के रेल्वे कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण
टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेOxygen Cylinderऑक्सिजन