महाराष्ट्राचे महाअभियोक्ता आशुतोष कुंभकोणी यांना पितृशोक; सोलापुरात होणार अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 09:54 IST2021-05-02T08:39:00+5:302021-05-02T09:54:32+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Patriarchal condolences to Maharashtra State Attorney General Ashutosh Kumbakoni; Funeral will be held in Solapur | महाराष्ट्राचे महाअभियोक्ता आशुतोष कुंभकोणी यांना पितृशोक; सोलापुरात होणार अंत्यसंस्कार

महाराष्ट्राचे महाअभियोक्ता आशुतोष कुंभकोणी यांना पितृशोक; सोलापुरात होणार अंत्यसंस्कार

सोलापूर : सोलापुरातील जुन्या काळातील ज्येष्ठ विधिज्ञ अरविंद गोपाळराव कुंभकोणी यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले ते 90 वर्षाचे होते.

दरम्यान, त्यांच्या पश्चात भाऊ डॉक्टर अशोक कुंभकोणी, पत्नी शारदा, मुलगी अनुराधा तसेच मुलगा आशुतोष, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रेल्वे लाईन भागातील काळजापूर मारुती देवस्थानचे ते प्रमुख होते. महाराष्ट्र राज्याचे महा अभियोक्ता आशुतोष कुंभकोणी यांचे ते वडील होते. त्यांच्या पार्थिवावर दुपारी बारा वाजता मोदी स्मशानभूमीत अग्निसंस्कार करण्यात येणार आहेत.

Web Title: Patriarchal condolences to Maharashtra State Attorney General Ashutosh Kumbakoni; Funeral will be held in Solapur