मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
या नोटीसची प्रत मनपा आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना देण्यात आली असल्याची माहिती शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि काँग्रेसचे प्रवक्ते अशोक निंबर्गी यांनी दिली आहे. ...
गणेश वानकर हे मागील २५ वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेत काम करत आहेत. ते शिवसेनेशी एकनिष्ठ होते, मात्र काल उमेदवारी भरण्याची वेळ संपल्यानंतर त्यांनी अचानक पक्षाला सोडचिट्टी दिली. ...
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी शेवटचा दिवस होता. भाजपची उमेदवारांची यादी दुपारी तीन वाजेपर्यंत जाहीर झालेली नव्हती. अर्ज भरण्यासाठी दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ होती. ...
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक महापालिकांमध्ये प्रंचड गोंधळ झालेला बघायला मिळाला. भाजपाने शेवटच्या अर्ध्या तासामध्ये बी फॉर्म देण्याचे ठरवले होते. पण, बी फॉर्म पोहोचण्यापूर्वीच अधिकाऱ्यांनी मुदत संपल्याने कार्यालय बंद केल्याने कार्यकर्त ...