लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय? - Marathi News | Ashwini-Rohit Suicide Case: she wrote in a note before committing suicide; What is the reason behind her depression? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते म्हणून अश्विनीने आदित्य आणि त्या मुलीमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण ती यशस्वी झाली नाही. ...

Maharashtra Politics : "संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते..."; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Maharashtra Politics Sanjay Raut also wanted to come to Guwahati Shahaji Bapu patil big revelation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते..."; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. ...

पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू - Marathi News | Chandrabhaga river in Pandharpur floods, one devotee drowns in river | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर : मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू

Pandharpur Wari Latest News: विठू माऊलीच्या दर्शनासाठी आलेला तरुण सकाळी चंद्रभागेत स्नानासाठी उतरला होता. तो परत बाहेर आलाच नाही. ...

Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Maharashtra Rain: Flood threat in Pandharpur even before Ashadhi! Alert issued to villages along Bhima river | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Flood Situation of Bhima River Today: उजनी धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे. ...

"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ! - Marathi News | Young man woman young ended her life in Solapur letter mentioned that they were siblings | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!

सोलापुरात एकाच घरात तरुण तरुणीने गळफास घेत आयुष्य संपवल्याची घटना समोर आलीय ...

सोलापुरात पद्मश्री मारुती चितमपल्लींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Padma Shri Maruti Chitampally cremated with state honours in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात पद्मश्री मारुती चितमपल्लींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ...

Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास? - Marathi News | Pandharpur Wari: Toll waiver for Warkari! How will devotees going to Pandharpur get toll waiver passes? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?

Ashadhi Wari 2025 Toll Free Pass Sticker : पंढरपूरला जातेवेळी आणि परत येताना दिनांक १८ जून २०२५ ते १० जुलै २०२५ या कालावधीत सवलत पालख्या, भाविक, वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांसाठी असेल अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ...

मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis pays tribute to veteran writer Maruti Chitampalli | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

मारुती चितमपल्ली यांचे निधन महाराष्ट्रासाठी एक मोठी हानी आहे, त्यांच्या निधनाने एक दिपस्तंभ निमाला आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्पण केली आहे. ...

कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या - Marathi News | Who was Maruti Chitampalli Know his life journey and routine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या

महाराष्ट्रातील ख्यातनाम वन्यजीव अभ्यासक व निसर्ग लेखक तसेच अनेक पद, पुरस्कारांनी सन्मानित झालेले अरण्यऋषी मारुती भुजंगराव चितमपल्ली यांचे आज (१८ जून) निधन झाले. ...