वैराग : येथील वीटभट्टी मालक विठ्ठल उर्फ इर्याप्पा मारुती पवार यांच्या खून प्रकरणातील आणखीन पाच आरोपींना पकडण्यात गुन्हा अन्वेषण पोलीस पथकाला यश आले आहे. ...
सांगोला : भरधाव वेगाने जाणार्या दुचाकीने मालट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरुन येणार्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील युवक ट्रक खाली सापडून जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी महुद बु॥ (ता. सांगोला) येथे सायंकाळी ६.१५ वा.च्या सुमार ...
मोडनिंब : राष्ट्रीय महामार्गावरील मोडनिंब येथील रेल्वे गेटजवळ होणार्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व प्रवासी वैतागले असून, उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी सर्वपक्षीयांनी केली आहे. सहा महिन्यांपूर्वीच या उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले असून, के ...
सोलापूर : लोकसभा निवडणूक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) वाटपाच्या जबाबदारीत टाळाटाळ करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव व जिल्हा ग्रामीण विक ...