स्थानिक संस्था कर (एल.बी.टी.) न भरल्याने महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या वतीने धडक कारवाईला सुरुवात केली असून रविवार व सोमवारी ३९ दुकानांना सील करण्यात आले आहे. ...
जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात १९८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यातील तब्बल १७२ जणांना झालेल्या मतदानाच्या एक सष्टांशदेखील मते न पडल्यामुळे त्यांचे 'डिपॉझिट' जप्त झाले आहे. ...
अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस व मनसे असा तिरंगी सामना झाला. मोदी लाट, मनसेमुळे काँग्रेसमध्ये मतविभागणी होणार असे गणित मांडून भाजपने निवडणूक लढवली; मात्र हे बेरजेचे गणित चुकले. ...
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर करमाळ्याचे राजकीय समीकरण बदलले असून, आता तालुक्याच्या राजकारणात बागल, जगताप, पाटील याशिवाय चौथा गट म्हणून संजय शिंदे गट सक्रिय झाला आहे. ...
दिलीप सोपल यांनी केलेली विकासकामे, भाजपची उमेदवारी, त्यामुळे शिवसेनेला मानणार्या मतांचे झालेले विभाजन तसेच निवडणुकीतील सर्व तंत्रांचा केलेला अवलंब याचा फायदा झाला. ...