गुलिस्ता नगरात सोमवारी आरीफ लेंड्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात दोन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली असून बुधवारी दोन गावठी पिस्टल ...
वाकाव (ता. माढा) येथील जयवंतराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने परंडा तालुक्यातील भैरवनाथ शुगर सोनारी येथे आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात १११ जोडपी विवाहबद्ध झाली. ...
महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या द्वितीय कार्यकारिणीच्या बैठकीचा रविवारी सायंकाळी समारोप झाला. शेवटच्या दिवशी सभेत स्त्रीभ्रूण हत्याविरोधी ठराव करीत वर्षभरात समाजात जनजागृती करण्यावर चर्चा झाली. ...
वारकरी शिक्षण संस्थेसारख्या संस्थेतून देशभरात चांगली संस्कारमय पिढी निर्माण होईल. चांगल्या संस्कारांमुळे आपली संस्कृती टिकून राहील, असे प्रतिपादन ह.भ.प. प्रभाकर बोधले महाराज यांनी केले. ...