सोलापूर : केंद्र शासनाच्या योजनेतून एसएमटीकडे (मनपा परिवहन) नव्या कोर्या बस आल्या असल्या तरी जुन्या बसची वाट लागली आहे. जुन्या बस चार टायरवर धावत असून, रस्त्यातच बंद पडत आहेत. ...
सोलापूर : रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात सामाजिक संघटना, संस्था, प्रतिष्ठानच्या वतीने रोजा इफ्तार पार्टी देऊन बंधुभाव, सलोखा जोपासला जात आहे़ गेल्या काही दिवसांपासून शहरात रोजा इफ्तार पार्टी होत आहे़ ...
बार्शी : बार्शी-जामगाव (आ.) या बावळणावरील रस्त्यावर समोरून येणार्या दुचाकीला कारने धडक दिल्याने दुचाकीवरील बाळासाहेब नागनाथ अंकुश (५५) व त्यांचा मुलगा कार्तिक अंकुश (वय १२, रा़ घाटंग्री ता. उस्मानाबाद) हे दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रा ...
सोलापूर: जिल्ात अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे ताण पडून टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होत आहे़ यावर मात करण्यासाठी टँकर देणे हा शेवटचा पर्याय आहे़ टँकर देणार नाही अशी प्रशासनाची भूमिका नाही, परंतु या अगोदर विविध उपाययोजना केल्यास बरेच प्रश्न सुटू शकतात, अ ...
सोलापूर : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या सेवा प्रवेश नियम बनविण्याच्या समिती अध्यक्षपदी सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव एस. के. माळी यांची निवड करण्यात आली, तर याच समितीवर सदस्यपदी उपकुलसचिव मलिक रोकडे यांची निवड झाली आहे. ...