हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही अष्टपैलू व्यक्तिमत्त्वं असून त्यांचा इतिहास हा सतत जागता ठेवत जपण्याची गरज आहे ...
बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय सरकारने घेतला खरा, पण या निवडणुकीचा खर्च पेलणार नसल्याची भूमिका सोलापूर, नाशिक वगळता इतर जिल्ह्यातील बाजार समित्यांनी घेतली आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफीचे राज्यातील ३० लाख ६८ हजार ४८० शेतकºयांच्या खात्यावर १२ हजार १७३ कोटी ९८ लाख ४४ हजार २४८ रुपये जमा झाले आहेत. ...
केंद्र शासनाच्या सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने सोलापूर जिल्ह्यातील राजमार्ग क्ऱ ९६५ चे कि.मी.५९ ते ११७ पर्यंत प्रस्तावित मार्गावरील संपादित करण्यात येणाºया बांधीव अथवा मोकळ्या जमिनीबाबत अधिसूचना काढल्याने या रस्त्याला हरकत घेण्यासाठी माळशिरस त ...
मनपा परिवहनच्या (एसएमटी) उत्पन्नात अंदाजपत्रकात धरलेल्या गृहीतकापेक्षा १० कोटींनी उत्पन्न कमी आले आहे. त्यामुळे यंदाच्या अंदाजपत्रकात बरीच कपात करण्यावर भर देण्यात आला आहे. ...
बिनशेतीचे आदेश देताना नगररचना विभागाकडून रेखांकन मंजुरीबाबत अभिप्राय न घेतल्याचा ठपका ठेवून प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी बार्शी तालुक्यातील आर्यन शुगरसह ३० जणांना दिलेले बिनशेती आदेश रद्द केले आहेत. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या संविधानातून सर्वांचा उद्धार होईल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्या संविधानाची आज एक टक्काही अंमलबजावणी होत असलेली दिसत नाही. उलट धर्माशी युती साधून भांडवलदार फोफावले आहेत. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत आॅनलाईन अर्ज भरलेल्यांपैकी ६ हजार ९१६ शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र झाले आहेत. जिल्हा बँकेला आलेल्या ११ हजार १४० ‘यलो’ यादीतील हे शेतकरी तपासणीत ‘रेड’ यादीत गेले आहेत. ...