लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापुरात चंद्रकांत पाटलांना दाखवले काळे झेंडे, खाजगीकरणाच्या विरोधात भीम आर्मीची घोषणाबाजी - Marathi News | Black Flags Showed to Chandrakant Patil in Solapur, Bhim Army Raises Slogans Against Privatization | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात चंद्रकांत पाटलांना दाखवले काळे झेंडे, भीम आर्मीची घोषणाबाजी

पालकमंत्री चंद्रकांत पाटील दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. ...

संबळाच्या तालावर 'आई राजा उदो उदो'चा गजर; सोलापुरात प्रमुख पाच देवींपुढे झाली घटस्थापना - Marathi News | In Solapur, Ghatasthapna took place in front of five goddesses | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संबळाच्या तालावर 'आई राजा उदो उदो'चा गजर; सोलापुरात प्रमुख पाच देवींपुढे झाली घटस्थापना

गणेशपेठेतील भावसार समाजाची कुलस्वामिनी हिंगुलांबिका देवी मंदिरात हिंदु धर्म रुढी परंपरेने पहाटे पाच वाजता गाभा-यात दरवाजा उघडण्यात आला. ...

सोलापूरमध्ये ज्याेत घेऊन निघालेल्या दुचाकीस्वारांचा अपघात, सहा तरूण गंभीर जखमी - Marathi News | Accident involving two-wheelers, six youths seriously injured in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये ज्याेत घेऊन निघालेल्या दुचाकीस्वारांचा अपघात, सहा तरूण गंभीर जखमी

पहाटे साडेचार वाजता सोलापूर-तुळजापूर रोडवरील माळुंब्रा गावाजवळ घडली. तर दुसऱ्या अन् तिसऱ्या घटनेत तिघे तरूण जखमी झाले आहेत. ...

हुंड्यासाठी छळ करून विवाहितेचा दोनदा गर्भपात; सोलापुरातील पाच जणांविरोधात गुन्हा - Marathi News | Twice abortion of married woman by torture for dowry; Crime against five people in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हुंड्यासाठी छळ करून विवाहितेचा दोनदा गर्भपात; सोलापुरातील पाच जणांविरोधात गुन्हा

वेगवेगळ्या कारणांवरून फिर्यादीच्या वडिलांकडून त्रास देऊन हुंड्याची रक्कम १ लाख ४५ हजार व एक मोटारसायकल घेतली. ...

हैद्राबाद रोडवरील अपघातात उदमांजर, सायाळू ठार - Marathi News | Udmanjar, Sayalu killed in accident on Hyderabad road | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हैद्राबाद रोडवरील अपघातात उदमांजर, सायाळू ठार

संतोष धाकपाडे हे कामानिमित्त हैद्राबाद रोडवरुन जात होते. तिथे त्यांना एक उदमांजर व एक सायाळू मृत झाल्याचे दिसले. ...

उजनीचे पाणी कालव्यातून सोडण्याच्या मागणीसाठी उपोषण - Marathi News | fasting to demand release of ujani water from the canal | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीचे पाणी कालव्यातून सोडण्याच्या मागणीसाठी उपोषण

करकंब व परिसरावर पावसाळा संपत आला तरी विहिरी, बोअरवेल आटू लागल्या आहेत. ...

सातारा, विजयपूरचे भक्त तुळजापूरमधून धावले; ज्योत घेऊन सोलापूरच्या ग्रामदेवीपुढे विसावले - Marathi News | Devotees of Satara Vijaypur ran from Tuljapur Rested in front of Gramdevi of Solapur with a flame | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सातारा, विजयपूरचे भक्त तुळजापूरमधून धावले; ज्योत घेऊन सोलापूरच्या ग्रामदेवीपुढे विसावले

नवरात्रोत्सव : वाटेत केला 'आई राजा उदो.. उदो..' चा गजर ...

भवानी पेठेत ६८ किलो स्पेशल बर्फी जप्त; दुकानात अस्वच्छता असल्याने कारवाई - Marathi News | 68 kg special barfi seized in Bhawani Peth Action taken due to unsanitary conditions in the shop | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भवानी पेठेत ६८ किलो स्पेशल बर्फी जप्त; दुकानात अस्वच्छता असल्याने कारवाई

अहवाल आल्यानंतर संबंधितावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सुनील जिंतूरकर यांनी दिली. ...

पालकमंत्री झाल्यानंतर चंद्रकांत पाटील पहिल्यांदाच सोलापुरात; शासकीय बैठका घेणार - Marathi News | Guardian Minister Chandrakant Patil will hold government meetings throughout the day on Monday in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पालकमंत्री झाल्यानंतर चंद्रकांत पाटील पहिल्यांदाच सोलापुरात; शासकीय बैठका घेणार

सोमवार, १६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे आठ वाजता शासकीय विश्रामगृह येथून वाहनाने तुळजापूर रोडकडे प्रयाण करतील. ...