लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
ब्रँच हेडनं तिघांशी संधान साधून केला अपहार; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त - Marathi News | The branch head conspired with the three to embezzle; One and a half crore worth of goods seized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ब्रँच हेडनं तिघांशी संधान साधून केला अपहार; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : मणप्पूरम फायनान्सच्या येथील लक्ष्मी मार्केट शाखेत ब्रँड हेड (शाखाधिकारी) यांनी तिघांशी संधान साधून २ कोटी ३४ लाख ... ...

Solapur: आश्वासनानंतरही गतीरोधक बसवले नाही मंगळवेढ्यात अधिका-याचा गांधीगिरीेत सत्कार - Marathi News | Solapur: Speed limiter not installed despite promise, officer felicitated in Gandhigiri on Tuesday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आश्वासनानंतरही गतीरोधक बसवले नाही मंगळवेढ्यात अधिका-याचा गांधीगिरीेत सत्कार

Solapur News: ...

तुळजापूर ते शिंगणापूर महामार्ग व्हावा म्हणून काढली कावडयात्रा - Marathi News | Kavadyatra was taken out for the construction of Tuljapur to Shingnapur highway | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तुळजापूर ते शिंगणापूर महामार्ग व्हावा म्हणून काढली कावडयात्रा

तुळजापूर येथून दुपारी दोन वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत कावड यात्रा काढली. या कावड यात्रेस अनेकांनी सहभाग नोंदवला. ...

शेतकऱ्याने लंपी रोगावर शोधला उपाय; जनावरांसाठी बनवलं पीपीई किट - Marathi News | Farmer Finds Cure for Lumpy Disease; PPE kit made for animals | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकऱ्याने लंपी रोगावर शोधला उपाय; जनावरांसाठी बनवलं पीपीई किट

कोरोना काळात पीपीई किट घालून काम करणारे आरोग्यसेवक आपण पहिलेच असतील. ...

सोलापुरातील ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त; दहावी नापास सख्ख्या भावांना बेड्या - Marathi News | Drugs factory destroyed in Solapur; 10th failure brothers arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोलापुरातील ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त; दहावी नापास सख्ख्या भावांना बेड्या

११६ कोटी किमतीचा ड्रग्ज साठा जप्त ...

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीचा कोल्हापूर जिल्ह्यातून निषेध  - Marathi News | Kolhapur district protest against throwing ink on minister Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीचा कोल्हापूर जिल्ह्यातून निषेध 

'भाजपचे कार्यकर्ते योग्य त्या प्रकारे धडा शिकवतील' ...

Solapur: चिंचोळी एमआयडीसीतून १६ कोटी रुपयांचे ८ किलो ड्रग्ज जप्त; मुंबई पोलिसांची सोलापुरात कारवाई - Marathi News | Solapur: 8 kg drugs worth Rs 16 crore seized from Chincholi MIDC; Action of Mumbai Police in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चिंचोळी एमआयडीसीतून १६ कोटी रुपयांचे ८ किलो ड्रग्ज जप्त; मुंबई पोलिसांची सोलापुरात कारवाई

Solapur Crime News: सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोळी औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) मधील एका कंपनीवर मुंबई पेालिसांनी अचानक धाड टाकली. या धाडीत मुंबई पोलिसांनी १६ कोटी रुपयांचे ८ किलो ड्रग्ज जप्त केले. ...

मोठी बातमी! रंगभवन चौकातील फर्निचरच्या दुकानांना लागली मोठी आग - Marathi News | A huge fire broke out at furniture shops in Rangbhavan Chowk | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! रंगभवन चौकातील फर्निचरच्या दुकानांना लागली मोठी आग

या आगीत कपाट, सोफासेट, दिवाना पलंग, रॅक यासह अन्य लाकडी साहित्य, सजावटीचे साहित्य, फुले व अन्य माल आगीत जळून खाक झाला आहे. ...

नियोजन भवनासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त; पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय बैठक सुरु - Marathi News | Strong police presence in front of the planning building; Government meeting started in the presence of the Guardian Minister | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नियोजन भवनासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त; पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय बैठक सुरु

पालकमंत्री चंद्रकांत पाटील नियोजन भवनात दाखल झाले असून त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय बैठका सुरू आहेत. ...