महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी, लेखक, वात्रटिकाकार, दिग्दर्शक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले रामदास फुटाणे यांचा पंचाहत्तरी निमित्त अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा रविवारी सायंकाळी सहा वाजता निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानच्या वत ...
सोलापूर : सर्व प्रकारच्या घरकुलांची बांधकामे पूर्ण करण्यात राज्यातील पहिल्या १० तालुक्यात माळशिरस, उत्तर सोलापूर व करमाळा हे तालुके असून माळशिरस तालुका राज्यात दुसºया क्रमांकावर आहे.पंतप्रधान आवास, रमाई आवास, शबरी व पारधी अशा चार प्रकारे घरकुले मंजू ...
काशिनाथ वाघमारे सोलापूर : वाढती धावपळ, लांब अंतर, वेळखाऊ, प्रवास खर्च आणि सेवेतील त्रुटी या साºया गोष्टींवर मात करणाºया ‘पोस्ट पेमेंट बँके’चा देशभरात १ सप्टेंबरपासून शुभारंभ होत आहे़ सोलापूर जिल्ह्यात मुख्य पोस्ट कार्यालय, बार्शी तालुक्यात गौडगाव, भ ...
सोलापूर : मुंबईहून निघालेली चेन्नई एक्स्पे्रस चोरट्यांनी सिग्नलला चिखल लावून पोफळज (ता. करमाळा) जवळ थांबवली़ चोरट्यांचा डब्यात घुसण्याचा प्रयत्न आरपीएफ जवानांनी हाणून पाडला़ तसेच या जवानांनी ही एक्स्प्रेस पुढे पाठवून नाटक रचत उसाच्या फडात लपून बसलेल् ...