लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापूर स्मार्ट सिटीच्या ३२० कोटींच्या ठेवी सरकारी बँकामधून काढणार ? - Marathi News | Solapur Smart City's 320 crores deposits will be withdrawn from government banks | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर स्मार्ट सिटीच्या ३२० कोटींच्या ठेवी सरकारी बँकामधून काढणार ?

 शेड्यूल बँकांमध्येही वळविण्याचा घाट :  ‘स्मार्ट सिटी’ म्हणते, सरकारी बँका नको रे बाबा ! ...

कर्जमाफीमुळे सोलापूर जिल्हा बँक सावरली... तरीही तोटा - Marathi News | Solapur district bank due to debt waiver ... still lose | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्जमाफीमुळे सोलापूर जिल्हा बँक सावरली... तरीही तोटा

जिल्हा मध्यवर्ती बँक : शेतीकर्ज थकबाकीवर ३२५ कोटींची एनपीएमध्ये तरतूद ...

सव्वा दोन लाखांची लाच घेणाºया तलाठ्यासह दोघांना सक्तमजुरी - Marathi News | Two lakh people with bribe of Rs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सव्वा दोन लाखांची लाच घेणाºया तलाठ्यासह दोघांना सक्तमजुरी

सोलापूर : सात-बारा उतारा देण्यासाठी सव्वादोन लाख रुपयांची लाच स्वीकारणाºया तलाठ्यासह एका खासगी इसमास सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा न्यायाधीश आर. व्ही. सावंत-वाघुले यांनी सुनावली.तलाठी जालिंदर कल्लप्पा सप्ताळे (वय ५३, रा. गावडेवाडी, दक्षिण सोलापूर ) याला ...

सोलापूर जिल्ह्यात टंचाईसदृश स्थिती, जिल्हा नियोजन बैठकीत ठराव - Marathi News | The situation in the scarcity situation, district planning meeting in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात टंचाईसदृश स्थिती, जिल्हा नियोजन बैठकीत ठराव

वीजपुरवठा न तोडण्याची पालकमंत्र्यांची सूचना ...

चाचणी लेखापरीक्षणामुळे सोलापूर जिल्हा बँकेच्या पदाधिकाºयांच्या अडचणी वाढणार ? - Marathi News | Due to test audit, the problems of Solapur district bank officials will increase? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चाचणी लेखापरीक्षणामुळे सोलापूर जिल्हा बँकेच्या पदाधिकाºयांच्या अडचणी वाढणार ?

सखोल तपासणीसाठी चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश तत्कालीन विभागीय सहनिबंधक दीपक तावरे यांनी दिले ...

सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री, भारत भालके यांच्यात खडाजंगी - Marathi News | Solapur District Planning Committee meeting held between Guardian Minister, Bharat Bhaleke | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री, भारत भालके यांच्यात खडाजंगी

पंढरपूर तालुक्यात एकाच रस्त्याचे दोनदा उद्घाटन: जिल्हाधिकारी म्हणाले कार्यक्रमाचे नियोजन करणाºया अधिकाºयांवर कारवाई करू ...

पाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात नव्याने २१ महाविद्यालये सुरू होणार ! - Marathi News | Solapur will start 21 new colleges in five years! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात नव्याने २१ महाविद्यालये सुरू होणार !

कुलगुुरूंची माहिती : सोलापूर विद्यापीठाच्या पंचवार्षिक आराखड्यास मान्यता ...

सोलापूरातील संयुक्ताच्या विषबाधेचे कनेक्शन सोमनाथच्या आत्महत्येशी ? - Marathi News | Somnath's suicide in connection with the poisoning of Solapur? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील संयुक्ताच्या विषबाधेचे कनेक्शन सोमनाथच्या आत्महत्येशी ?

दोघे एकाच महाविद्यालयातील : मार्डीत दाखवित होते लोकेशन ...

सोलापूरातील संशयास्पद मृत्यू प्रकरण ; संयुक्ताच्या शवविच्छेदनासाठी पाच डॉक्टरांची टीम तयार - Marathi News | Suspected death case in Solapur; Five doctors team to prepare for postmortem cremation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील संशयास्पद मृत्यू प्रकरण ; संयुक्ताच्या शवविच्छेदनासाठी पाच डॉक्टरांची टीम तयार

सोलापूर :  अकोलेकाटी-मार्डी मार्गावर मृतावस्थेत आढळून आलेल्या संयुक्ता रमेश भैरी  (वय-२२, रा. मार्कंडेय वसाहत, विडी घरकूल, हैदराबाद रोड, सोलापूर )े हिच्या देहाचे शवविच्छेदन मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून पाच डॉक्टरांच्या टीमकडून करण्यात येत आहे. दरम् ...