अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
राज्यभर गाजलेल्या मंगळवेढा तालुक्यातील सलगर येथील डॉ अनुराधा बिराजदारच्या ऑनर किलिंग प्रकरणातील डॉ. अनुराधाचा पती श्रीशैल बिरादार याचा मृतदेह आढळून आला आहे. ...
सोलापूर : शहरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यासंदर्भातील वृत्त वाहिनीवरून प्रसारित केल्याच्या कारणावरून शनिवारी सोलापुरात एका जमावाने पत्रकारासह त्याच्या मित्रावर ... ...
सोलापूर : जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने अद्यापि एकरकमी एफआरपीची रक्कम शेतकºयांना दिली नसल्याने आरआरसीनुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तांना ... ...
सोलापूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाºयांच्या निवडी ... ...