सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाºयांची खांदेपालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:43 PM2018-12-08T12:43:50+5:302018-12-08T12:45:52+5:30

सोलापूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाºयांच्या निवडी ...

The Shiv Sena office bearers of Solapur district | सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाºयांची खांदेपालट

सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाºयांची खांदेपालट

googlenewsNext
ठळक मुद्दे- आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाली खांदेपालट- शिवसेना भवनातून निघाली पदाधिकाºयांच्या निवडीची यादी- सोलापूर शहराध्यक्षपदी हरिभाऊ चौगुले तर शहर विधानसभा उपजिल्हाप्रमुखपदी प्रताप चव्हाण

सोलापूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाºयांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.

पद व प्रमुखांचे नाव  पुढीलप्रमाणे : उपजिल्हाप्रमुख : सुधीर अभंगराव (पंढरपूर, मंगळवेढा), वैभव मोरे (माढा विधानसभा), तुकाराम भोजने (मंगळवेढा विधानसभा), चरणराज चवरे (मोहोळ विधानसभा), देवा उर्फ सुरेश दिंडोरे (बार्शी विधानसभा), प्रताप चव्हाण (सोलापूर शहर विधानसभा), भीमाशंकर म्हेत्रे (सोलापूर दक्षिण विधानसभा).

तालुकाप्रमुख : महावीर देशमुख (पंढरपूर तालुका), मधुकर देशमुख (माढा तालुका), संजय देशमुख (अक्कलकोट तालुका), तुकाराम कुदळे (मंगळवेढा तालुका), प्रवीण काकडे (बार्शी तालुका), अशोक भोसले (मोहोळ तालुका), शहाजी भोसले (उत्तर सोलापूर तालुका), योगीराज पाटील (सोलापूर दक्षिण तालुका)

शहरप्रमुख : रवींद्र मुळे (पंढरपूर शहर), समाधान दास (कुर्डूवाडी शहर), योगेश पवार (अक्कलकोट शहर), सुनील दत्तू (मंगळवेढा शहर), हरिभाऊ चौगुले (सोलापूर शहर).

विधानसभा संघटक : संजय शिंदे (करमाळा विधानसभा), रामचंद्र मस्के (माढा विधानसभा), वजीर शेख (सोलापूर उत्तर तालुका), गंगाराम चौगुले (सोलापूर दक्षिण तालुका).

शहर समन्वयक : नारायण गोवे (मंगळवेढा शहर) महिला आघाडी : जिल्हा समन्वयक : शैला स्वामी (संपूर्ण सोलापूर जिल्हा), जिल्हा संघटक : अस्मिता गायकवाड (संपूर्ण सोलापूर शहर विधानसभा मतदारसंघ), उज्ज्वला येलुरे (दक्षिण, अक्कलकोट, उत्तर सोलापूर तालुका), शैला गोडसे (मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ, बार्शी, माढा, माळशिरस).

Web Title: The Shiv Sena office bearers of Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.