लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोकमत इनिशिएटिव्ह ; ‘कचराफेकूं’ विरोधात मोहीम आक्रमक; एकाच दिवसात दोनशे व्यापाºयांना दंड - Marathi News | Lokmat Initiative; Campaign aggressive against 'garbage dump'; Penalties for two hundred rupees in one day | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकमत इनिशिएटिव्ह ; ‘कचराफेकूं’ विरोधात मोहीम आक्रमक; एकाच दिवसात दोनशे व्यापाºयांना दंड

आरोग्य विभाग : महिलांच्या तक्रारींनंतर महापालिकेचा कारवाईचा धडाका ...

शेतात बोरे खाण्यासाठी गेलेल्या डोणगांव येथील दोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | Two children drown in Donga, who went to eat sacks in the fields, drowned in water | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतात बोरे खाण्यासाठी गेलेल्या डोणगांव येथील दोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथील एका शेतात बोरे खाण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्याच्या डबक्यात पडून मृत्यू ... ...

पंढरीत ‘जय श्रीराम’चा नारा! महासभेतून शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन - Marathi News | 'Jai Shriram' slogan in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरीत ‘जय श्रीराम’चा नारा! महासभेतून शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन

आषाढी वारी असो वा कार्तिक पंढरपुरात ‘विठुनामाचा गजर’ ऐकायला येतो़ मात्र शिवसेनेच्या महासभेच्या निमित्ताने ‘जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम’ ‘आला आला शिवसेनेचा वाघ आला’ अशा घोषणा सोमवारी ऐकायला मिळाल्या. ...

ट्रॅक्टरखाली चिरडून बालकाचा मृत्यू - Marathi News | The child dies in accident | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ट्रॅक्टरखाली चिरडून बालकाचा मृत्यू

उसाने भरलेल्या ट्रॅक्टरखाली चिरडून सहावीतील कल्याण संभाजी वाघे या मुलाचा जागीच मृत्यू झाला. ...

ऊसतोड मजुराच्या दोन अल्पवयीन मुलींचे झोपडीतून अपहरण - Marathi News | Two minor girls kidnapped from the hut | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऊसतोड मजुराच्या दोन अल्पवयीन मुलींचे झोपडीतून अपहरण

ऊसतोड महिला मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींचे त्यांच्या राहत्या कोपीतून अपहरण करण्यात आले. ही घटना रविवारी मध्यरात्री साडेतीनच्या दरम्यान माढा तालुक्यातील मुंगशी येथे घडली. ...

युती होणार का या फालतू चर्चेत जात नाही, आमचा निर्णय झालाय! - उद्धव ठाकरे - Marathi News | If Kumbhakarna is awakened, otherwise the Hindustant will not leave - Uddhav Thackeray | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :युती होणार का या फालतू चर्चेत जात नाही, आमचा निर्णय झालाय! - उद्धव ठाकरे

देशातील पाच राज्यात भाजपाचा सुफडा साफ झाला असून आता ते तोंड वर काढू शकत नाहीत. ...

'शिवसेना-भाजपाच्या एकतर्फी प्रेमात कुणाचाही 'ऑनर किलींग' होणार नाही' - Marathi News | 'Honor Killing' will not be anybody in Shiv Sena-BJP's one-sided love | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'शिवसेना-भाजपाच्या एकतर्फी प्रेमात कुणाचाही 'ऑनर किलींग' होणार नाही'

कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेशी युती होणारच, असे भाजपा नेते ठामपणे सांगत आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहांपासून ते आपणापर्यंत सर्वच भाजपा नेते सेना-भाजपा युतीचे संकेत देत आहेत. ...

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार हे एकच कार्यकर्ता बाकी सर्व नेते - चंद्रकांत पाटील - Marathi News | In NCP, Sharad Pawar is the only one worker - Chandrakant Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार हे एकच कार्यकर्ता बाकी सर्व नेते - चंद्रकांत पाटील

ज्यांना भीती असते, ते अडजेस्टमेंट करत लगेचच तयारी दर्शवतात. तशीच काँग्रेस अन् राष्ट्रवादीला भीती आहे. ...

जागावाटप गेलं खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा- उद्धव ठाकरे - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray criticize on bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागावाटप गेलं खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा- उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. पंढरपुरात त्यांनी जाहीर सभा घेत भाजपावर निशाणा साधला आहे. ...