मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी बँकेच्या ७७५ कोटी रूपयांच्या थकबाकीसाठी संचालक, अधिकारी आणि कर्मचाºयांना जबाबदार ठरवून नोटीस बजाल्यानंतर हालचालींना ... ...
करमाळा : मराठा आरक्षण, नोटबंदी, शेतकºयांच्या कर्जमाफीच्या भाजपा सरकारने केलेल्या घोषणा फसव्या निघाल्या असून, या सरकारला शेतकºयांविषयी कसलीही आस्था ... ...
सोलापूर : रेल्वे मंत्रालयाच्या उत्कृष्ट प्रकल्पांतर्गत सोलापूर -मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोलापूर या सिद्धेश्वर एक्स्प्रेस गाडीच्या डब्यांचे नूतनीकरण ... ...