देशभरात भाषण करताना जी स्वप्न दाखवली गेली त्याबद्दल पंतप्रधान एकही शब्द काढायला तयार नाही अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. ...
भाजपने ५ वर्षांपूर्वी निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळली नाहीत. ५ वर्षांत शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. शेतकºयांचे समूळ नष्ट करण्याचे काम केंद्र व राज्यातील सरकार करत आहे. ...
फलटणपासून ते सांगोल्यापर्यंत संपूर्ण मतदारसंघच दुष्काळी आहे. मात्र या दुष्काळी भागाकडे राष्ट्रवादीच्या प्रस्थापित नेत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने माढा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक निवडणूक ही पाणी प्रश्नावरच लढविली जाते. ...
डॉ. जयसिध्देश्वरांनी कुण्या ग्रामपंचायतीची, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवली नसताना थेट खासदारकीसाठी उभे आहेत, ही विसंगत बाब असल्याचेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. ...