लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मंगळवेढ्यात सख्ख्या भावाने भावाचे कुटुंब पेटवले, मुलाचा मृत्यू; पती-पत्नी गंभीर जखमी - Marathi News | Brother-in-law burnt brother's family, child's death The husband and wife were seriously injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंगळवेढ्यात सख्ख्या भावाने भावाचे कुटुंब पेटवले, मुलाचा मृत्यू; पती-पत्नी गंभीर जखमी

कर्ज फेडण्यासाठी भाऊ पुढाकार घेत नाही या कारणावरून चिडून जाऊन सख्ख्या भावाच्या कुटुंबाला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना महंमदाबाद (हुन्नुर) ता.मंगळवेढा येथे ६ नोव्हेंबर रोजी घडली. ...

आम्ही कधीही बाळासाहेब ठाकरे यांचा अनादर केला नाही - चंद्रकांत पाटील - Marathi News | We have never dishonored Balasaheb Thackeray - Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही कधीही बाळासाहेब ठाकरे यांचा अनादर केला नाही - चंद्रकांत पाटील

भाजपाने राजकारणामध्ये टीकाटिप्पणी केली. पण शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा कधीही अनादर केला नाही. ...

अक्कलकोटमधील बागायतदारांचे कंबरडे मोडले - Marathi News | The horticulturists of Akalkot have broken their hips | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोटमधील बागायतदारांचे कंबरडे मोडले

अतिवृष्टीचा फटका; अक्कलकोट तालुक्यात ५०० हेक्टरवर फळपिकांचे नुकसान ...

‘लोकमत’ बांधावर; ज्वारीची धाटं झाली भुईसपाट - Marathi News | On the 'Lokmat' dam; The tide fell to the ground | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘लोकमत’ बांधावर; ज्वारीची धाटं झाली भुईसपाट

मोहोळ तालुक्यातील स्थिती; ज्वारीबरोबर कडब्याचे उत्पादनही घटणार ...

‘लोकमत’ बांधावर; मक्याला आली आता बुरशी...क़णसाला आले मोड - Marathi News | On the 'Lokmat' dam; The corn has now come to the humus ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘लोकमत’ बांधावर; मक्याला आली आता बुरशी...क़णसाला आले मोड

सुस्ते परिसरातील शेतकरी संकटात; लाख रुपयांच्या मेहनतानाचा चुराडा; शेतात अन् बळीराजाच्या डोळ्यांतही पाणी ...

‘लोकमत’ बांधावर; झाडे करपली, टोमॅटो नासले; उरले केवळ बांबू अन् दोरी - Marathi News | On the 'Lokmat' dam; Shrubs grow, tomatoes disappear; The only remaining bamboo and rope | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘लोकमत’ बांधावर; झाडे करपली, टोमॅटो नासले; उरले केवळ बांबू अन् दोरी

मोडनिंब परिसरातील स्थिती : कांद्याच्या पाती जळून वाढ खुंटली, शेतकरी संकटात ...

पावसाने भिजलेला वीस ट्रक कांदा सडला, विक्रीविना पडला - Marathi News | Twenty-four trucks soaked by rain, the onion decayed, and fell without sales | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पावसाने भिजलेला वीस ट्रक कांदा सडला, विक्रीविना पडला

सोलापूर बाजार समिती; नासलेल्या कांद्याची सोलापूर बाजार समितीत दुर्गंधी ...

मागणी घटल्याने सोलापुरातील एनटीपीसी प्रकल्पातून विजेचे उत्पादन बंद - Marathi News | Electricity generation from NTPC plant in Solapur stopped due to demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मागणी घटल्याने सोलापुरातील एनटीपीसी प्रकल्पातून विजेचे उत्पादन बंद

एनटीपीसीचे महाप्रबंधक नवकुमार सिन्हा यांनी दिली माहिती; पावसामुळे विजेचा वापर झाला कमी ...

उत्सव अन् इलेक्शनही झाले; होमगार्डची दिवाळी गेली अंधारात  - Marathi News | There were also festivals and elections; Homeguard's Diwali goes dark | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उत्सव अन् इलेक्शनही झाले; होमगार्डची दिवाळी गेली अंधारात 

व्यथा जवानांची : पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून ड्युटी केली, मात्र अद्याप मानधन मिळाले नाही ...