सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून राम सातपुते तर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे रिंगणात उतरल्या आहेत. त्यात या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. ...
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला महायुतीमध्ये विरोध सुरू असल्याचे दिसत आहे. माढ्यातील धैर्यशील मोहिते पाटील या मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे दिसत आहे. ...
Raj Thackeray's MNS merge with Shiv Sena News: राज ठाकरेंच्या मनसेचं आणि शिंदेंच्या शिवसेनेचं विलीनीकरण करून राज ठाकरेंकडे नेतृत्व सोपवावे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...
साेलापूर मतदारसंघात भाजपाकडून आमदार राम सातपुते, माजी खासदार अमर साबळे, काेमल ढाेबळे, सनदी अधिकारी भारत वाघमारे, उद्याेजक मिलिंद कांबळे यांची नावे चर्चेत हाेती. ...
Praniti Shinde Ram Satpute : सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या राम शिंदे यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या प्रणिती शिंदे अशी लढत होणार आहे. प्रणिती शिंदे यांनी राम शिंदेंना पत्र लिहून उपरोधिक टोला लगावला आहे. ...
हनुमंत रणनावरे हे शनिवारी आपले सहकार्य मित्र मोहन मुरलीधर रणनवरे यांच्या समवेत अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकीसाठी आले होते ...