Madha Loksabha Election 2024: माढा मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ...
रणजीतसिंह मोहिते पाटील हे विधान परिषदेच्या राजीनाम्याबाबत मलातरी काही बोललेले नाहीत. रणजीत सिंह यांची भूमिका महायुती सोबत राहण्याची आहे. - चंद्रशेखर बावनकुळे ...
Ramraje Naik Nimbalkar: रामराजे नाईक निंबाळकर हेदेखील माढ्यातील महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर नाराज असून ते शरद पवारांच्या पक्षात घरवापसी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. ...
Madha Lok Sabha Election 2024 : माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यात खासदार शरद पवार यांची भेट घेतली. ...
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकीत बिलाची वारंवार मागणी करूनही बिल न मिळाल्यामुळे आळजापूर येथील समाधान शिवदास रणसिंग या ऊस उत्पादक शेतकऱ्याने ॲड. अनिल पुंजाबा कांबळे यांच्यामार्फत करमाळा न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. ...