शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचा पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडेच

By admin | Updated: July 2, 2014 00:36 IST

महापालिकेचा पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडेच ठेवावा

सोलापूर : महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदली आदेशावर निर्णय होईपर्यंत महापालिकेचा पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडेच ठेवावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. नरेश पाटील व न्या. रवींद्र घुगे यांनी मंगळवारी दिला. आयुक्त गुडेवार यांच्या बदलीसंदर्भात चंद्रशेखर पिस्के व अन्य तीन जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांतर्फे युक्तिवाद करताना अ‍ॅड. रामदास सब्बन यांनी गुडेवार यांची बदली करताना बदली कायद्यातील तरतुदीचा भंग झाला आहे, असे निदर्शनाला आणून दिले. त्यावर न्यायालयाने पुढील आदेश होईपर्यंत ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचा आदेश दिला. महापालिकेचा पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडेच राहील, पुढील आठवड्यात याप्रकरणी सुनावणी घेण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. यात याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. सुभाष गुट्टे, अ‍ॅड. धनुरे, अ‍ॅड. अमरनाथ बोद्धूल, अ‍ॅड. शहाजी वाघमोडे हे काम पाहत आहेत. गुडेवार यांच्याजागी अजित जाधव यांची नियुक्ती झाली आहे. पण आता न्यायालयाचा पुढील आदेश होईपर्यंत त्यांना रुजू होता येणार नाही.