शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरून झोपेतील पत्नीचा खून; नातेवाइकांआधीच रात्रीत उरकला अंत्यसंस्कार

By काशिनाथ वाघमारे | Updated: June 24, 2024 23:17 IST

मेव्हुण्याची फिर्याद : पतीसह सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा

काशिनाथ वाघमारे, सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यात तेलगाव भीमा येथे झोपेत असलेल्या पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी पतीसह तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

भाग्यश्री बसवराज कोळी (सर्व रा. तेलगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत चंद्रकांत कोळी यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी पती बसवराज आडव्याप्पा कोळी, शिवानंद आडव्यापा कोळी व गजानन आडव्याप्पा कोळी (सर्व रा. तेलगाव) या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तेलगाव येथील आरोपीचा भाग्यश्रीसोबत २०१४ साली विवाह झाला होता. त्यांना मुलगा आणि मुलगी अशी दोन अपत्ये झाली. मागील दोन वर्षांपासून आरोपीचे कुटुंब निम्बर्गीतील शेतात राहत होते.

काही दिवसांपूर्वी सासरवाडी लोणी येथे जाऊन आरोपी हा पत्नी काही काम करत नाही, ऐकत नाही, नेहमी भांडत असल्याचे सांगत होता. तसेच ती कोणासोबत तरी फोनवर बोलते व भेटते असे सांगत तिच्यावर संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात सारखी भांडणं होत होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.२२ जून रोजी आरोपी पतीने फिर्यादी मेव्हुणा याला तेलगाव येथे बोलविले. त्याने तुझी बहीण भाग्यश्री हिचे चारित्र चांगले नाही. तिचे निंबर्गी येथील एका व्यक्तीसोबत संबंध असून, तिच्याकडे मोबाइल आहे. मागितले असता ती मोबाइल बाबत काही एक सांगत नाही. तिच्या जवळील मोबाइल काढून घे, असे सांगताच त्याने तिच्याकडील मोबाइल काढून दिले.

रविवारी, २३ जून २०२४ रोजी रात्री जेवण करून झोपल्यानंतर आरोपीने डोक्यात दगड घालून झोपेतच पत्नीचा खून केला. याची माहिती लोणी येथे लहान भावाला दिली. त्याने फिर्यादीला याची माहिती दिली. या घटनेनंतर फिर्यादी आई-वडील आणि भावांना याची माहिती देऊन तेलगावकडे निघाला. दरम्यान, आरोपींनी मयत भाग्यश्रीवर अंत्यसंस्कार केल्याचे सांगितले. अधिक तपास मंद्रूपचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी