शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीचा अपघात; गाडी चक्काचूर झाल्याचे व्हिडीओ समोर

By आप्पासाहेब पाटील | Updated: May 15, 2026 11:57 IST

सोलापुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीचा मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झाला. या अपघातात त्याची गाडी चक्काचूर झाल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : सोलापुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीचा मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झाला. या अपघातात त्याची गाडी चक्काचूर झाल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. या अपघातात दिलीप धोत्रे हे गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, एका खासगी कामाच्या निमित्ताने दिलीप धोत्रे हे मुंबई-पुणे महामार्गावरून मुंबईला जात असताना पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. त्यांच्यावर सध्या ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर येथे उपचार सुरू असल्याची अधिकृत माहिती मनसे नेते प्रशांत गिड्डे यांनी दिली आहे. दिलीप धोत्रे हे मनसेचे प्रमुख नेते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात.

English
हिंदी सारांश
Web Title : MNS leader Dilip Dhotre's car accident near Pune; car damaged.

Web Summary : MNS leader Dilip Dhotre was seriously injured in a car accident on the Mumbai-Pune highway. His car was severely damaged. He is currently receiving treatment at Jupiter Hospital, Baner. Dhotre is known to be close to Raj Thackeray.
टॅग्स :Accidentअपघात