शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारला डिवचले; म्हणाले आगे आगे देखो होता हैं क्या...

By appasaheb.patil | Updated: May 29, 2021 15:31 IST

अनिल परब, अनिल देशमुख यांच्या नंतर जितेंद्र आव्हाड हे आता लाईनीत

सोलापूर - सचिन वाझेंसोबत पाच ऑफिसर निलंबित झाले, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर जेलमध्ये जाण्याची पाळी आली, परमबीर सिंग घरी गेले. अनिल परब, अनिल देशमुख यांच्या नंतर जितेंद्र आव्हाड हे आता लाईनीत आहेत. त्यामुळं "आगे आगे देखो होता हैं क्या" असं म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर जोरदार टीका केली. 

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी किरीट सोमय्या हे सोलापूर दौर्यावर आहेत. सकाळी त्यांनी शासकीय रूग्णालय व मार्कडेय रूग्णालयास भेट देत तेथील रूग्णांची संवाद साधला. शिवाय प्रशासनाकडून कोरोना परिस्थितीचा आढावाही घेतला. यावेळी त्यांच्यासाेबत महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेता शिवानंद पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख व अन्य भाजप नेते, नगरसेवक, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. 

पुढे बोलताना सोमय्या म्हणाले की,  शिवसेना नेते प्रताप सरनाईक हे फरार आहेत, संजय राऊतांना तोडीचे 55 लाख रुपये परत द्यावे लागलेत. मुंबईच्या महापौरांनी एसआरएचे गाळे ढापले आहेत हे हायकोर्टात सिद्ध झालं आहे असेही सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.  हे सरकार पाच वर्ष टिकावं मात्र जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या सरकारचे अर्धा डझन मंत्री आणि अर्धा डझन नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम भाजपकडून मी करणारं आहे असं ही सोमय्या यावेळी म्हणाले आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरKirit Somaiyaकिरीट सोमय्याAnil Deshmukhअनिल देशमुखAnil Parabअनिल परबJitendra Awhadजितेंद्र आव्हाडUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रsachin Vazeसचिन वाझेParam Bir Singhपरम बीर सिंगSanjay Rautसंजय राऊत