शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

जुन्या पेन्शन महामोर्चात अवतरला "कांतारा"; महानगरपालिकेच्या शिक्षकांनी पथनाट्याद्वारे वेधले लक्ष

By appasaheb.patil | Updated: March 18, 2023 18:43 IST

"कांतारा"च्या वेशभूषेतील महानगरपालिकेच्या शिक्षकानी लक्ष वेधले.

 सोलापूर :  जुनी पेन्शनच्या मागणीसाठी सोलापुरात शनिवारी काढण्यात आलेल्या महामोर्चात महापालिकेचे शिक्षक सहभागी झाले होते. "कांतारा"च्या वेशभूषेतील महानगरपालिकेच्या शिक्षकानी लक्ष वेधले.

 शासनाला जागे करण्याच्या उद्देशाने या मोर्चात विशाल मनाळे यांनी 'कांतारा'ची वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला. शासनाने २००५ नंतर लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी आर्त हाक दिली. महानगरपालिकेच्या शिक्षकांनी "कांतारा" हे पात्र असणारे पथनाट्य सादर करण्यात आले. यामध्ये विशाल मनाळे, उमेश युवनाती , स्वप्नील चाबुकस्वार, गंगाधर कांबळे, प्रसन्न निकंबे यांनी सहभाग नोंदविला. 

टॅग्स :Teacherशिक्षकSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSchoolशाळाPensionनिवृत्ती वेतन