सोलापूर-पुणे सीमेवर मोठा अपघात, चार जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 05:38 IST2021-11-28T05:37:57+5:302021-11-28T05:38:16+5:30

Accident News: सोलापूर-पुणे सीमेवर टँकर आणि ट्रक यांच्यात मोठा अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Four killed, one seriously injured in Solapur-Pune road mishap | सोलापूर-पुणे सीमेवर मोठा अपघात, चार जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

सोलापूर-पुणे सीमेवर मोठा अपघात, चार जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

सोलापूर - सोलापूर-पुणे सीमेवर टँकर आणि ट्रक यांच्यात मोठा अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. एमएच १४, सीपी ४०२० हा  टँकर पुणे ते सोलापूर या दिशेने माळी घेऊन चाललेला होता आणि सोलापूर ते पुणे या दिशेने एमएच २५, यू ४०४५ हा ट्रक तांदूळ घेऊन चाललेला होता. त्यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे ड्रायव्हर जागीच ठार झाले आहेत. 

Web Title: Four killed, one seriously injured in Solapur-Pune road mishap