शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

वाळु चोरीला मदत करणाºया सोलापूर जिल्ह्यातील २६ शेतकºयांच्या उताºयावर चार कोटींचा बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 13:22 IST

२६ शेतकºयांच्या सात-बारा उताºयावर महसूल विभागाने ४ कोटी ९ लाख ५० हजार ४९८ रुपयांचा बोजा चढविला आहे.

ठळक मुद्देमहसूल विभागाने ४ कोटी ९ लाख ५० हजार ४९८ रुपयांचा बोजा चढविलातडवळ भागातील सीना-भीमा नदीपात्रातून अवैध वाळू उपसासात-बारा उताºयावर बोजा चढविण्याची कायदेशीर कार्यवाही

अक्कलकोट : तडवळ भागातील सीना-भीमा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाºयांना वाहतुकीसाठी शेतातून रस्ता देऊन वाळू तस्करीला मदत करणाºया कुडल, गुड्डेवाडी, शेगाव, केगाव खु., कोर्सेगाव, अंकलगे या गावातील २६ शेतकºयांच्या सात-बारा उताºयावर महसूल विभागाने ४ कोटी ९ लाख ५० हजार ४९८ रुपयांचा बोजा चढविला आहे. 

तत्कालीन तहसीलदार दीपक वजाळे, हनुमंत कोळेकर यांनी वाळू तस्करी करणाºयांना मदत करणाºया नदीकाठच्या काही शेतकºयांनी आपल्या शेतातून रस्ता देऊन मदत करत असल्याचा अहवाल गाव कामगार तलाठी व मंडळ अधिकाºयांकडून प्राप्त करून घेतले. त्यानुसार संबंधितांना म्हणणे देण्यासाठी नोटिसा काढण्यात आल्या होत्या. त्यानंतर तहसील विभागांकडून संबंधित शेतकºयांच्या सात-बारा उताºयावर बोजा चढविण्याची कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. 

शेतकरी आणि चढविलेला बोजाकुडल- अर्जुन मरगूर, भीमराया मरगूर, संगीता मरगूर यांना प्रत्येकी ९ लाख ७० हजार ६६६ तर रखमाबाई जमादार यांच्या उताºयावर २ लाख ३२ हजार ५०० रुपये,  गुड्डेवाडी-सिद्धाप्पा विजापुरे यांच्या उताºयावर १० लाख रुपये, श्रीशैल ढब्बे ४५ लाख ५०, सिद्धप्पा विजापुरे यांच्या उताºयावर पुन्हा ७२ लाख २८ हजार, शेगाव येथील उत्तरेश बिराजदार १२ लाख ७९ हजार, जया मिरासदार यांच्या उताºयावर १२ लाख ७९ हजार, केगाव खुर्द. लक्ष्मण मुडवे- ५७ हजार ६०० रुपये, कोर्सेगाव येथील दशरथ बम्मणगे, संगप्पा बम्मणगे, गुरुवाळ बम्मणगे, मलकारी उमदी, लक्ष्मण उमदी, सिद्धण्णा हत्ते, सिद्धप्पा करजगी, रमेश अरवत या  आठ शेतकºयांच्या उताºयावर प्रत्येकी १० लाख ४० प्रमाणे बोजा चढविण्यात आला आहे. तमण्णा चडचण यांच्या उताºयावर ३ लाख ६४ हजार, अंकलगी येथील सिद्धाराम साबणे, काशिनाथ उपासे, राहुल विजापुरे, दयानंद कोणदे, संतोष कोळी, अशोक जमादार या प्रत्येकांच्या उताºयावर २५ लाख ६ हजार ४०० रुपयांचा बोजा चढविण्यात आला आहे. अशा २६ शेतकºयांच्या सात-बारा उताºयावर ४ कोटी ९५ लाख ४९८ रुपयांचा बोजा चढविण्यात आला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयsandवाळूThiefचोरFarmerशेतकरी