बाळे परिसरात लागली आग; अग्नीशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 14:33 IST2021-04-03T14:33:23+5:302021-04-03T14:33:23+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

बाळे परिसरात लागली आग; अग्नीशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
सोलापूर - सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बाळे परिसरातील कृष्ण मंदीराजवळ असलेल्या मठाशेजारील गवताला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. दोन ते तीन तासाच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात यश मिळाले.