शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

यंदाही बिनविरोधसाठी प्रयत्न सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:15 IST

सर्व शाखांमधून सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, १,४०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. जगदाळेमामा हॉस्पिटलही संस्थेचे ...

सर्व शाखांमधून सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, १,४०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. जगदाळेमामा हॉस्पिटलही संस्थेचे आहे.

३३ सभासदांमधून पंधरा जणांचे विश्वस्त निवडणार

संस्थेचे मागील तीन वर्षांपूर्वी ४१ सभासद होते. यातील आठ जण मयत झाल्याने डॉ. गुलाबराव पाटील, डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ. बी. वाय. यादव, डॉ. मीराबाई सूर्यवंशी (यादव), दिलीप मोहिते, बाळासाहेब भालके, रामचंद्र बारसकर, नलिनी बारसकर, पंडित पाटील, विष्णू पाटील, शिवाजीराव शेळवणे, चंद्रकांत मोरे, व. न. इंगळे, डॉ. उद्धव बोराडे, श्रीपती पांगरे, सोपान मोरे, डॉ. सर्जेराव माने, दिलीप रेवडकर, तानाजी शिंनगारे, प्रकाश पाटील, डॉ. प्रकाश बुरगुटे, नंदकुमार जगदाळे, अरुण देबडवार, डॉ. कृष्णा मस्तुद, डॉ. विलास देशमुख, प्रा. व्ही. तिरुपती, पिरताजी लोखंडे, नीलिमा जगदाळे, शरद कोकाटे, शशिकांत पवार, जयकुमार शितोळे, सुरेश पाटील, राजेंद्र पवार या ३३ सभासदांचा समावेश आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

अद्यापही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एका उमेदवाराने अर्ज माघारी घेतल्यास बिनविरोध होईल, मात्र माघार न घेतल्यास २७ रोजी गुप्त पद्धतीने मतदान झाल्यानंतर त्याच दिवशी दुपारी निकाल जाहीर होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बी. ए. चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

संस्थाध्यक्षपद हे मानाचे

जगदाळे मामांंची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे बार्शी व परिसरात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या संस्थेचे अध्यक्षपद बार्शी शहर व तालुक्यात मानाचे पद म्हणून ओळखले जाते. जनमानसात आजवर कृष्णात राऊत, भगवंत कांबळे, संभाजी बारंगुळे, तुळजाराम जगदाळे, अ‍ॅड. शंकरराव ठोकळ, मधुकर मोहिते, एस. ए. पाटील व डॉ. बबनराव यादव या आठ जणांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे, तर जनरल सेक्रेटरी म्हणून कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे, अ‍ॅड. आदिनाथ यादव (प्रभारी), ज्ञानदेव कदम, शंकरराव भोसले पाटील, मधुकर मोहिते व. न. इंगळे, विष्णू पाटील, सोपानराव मोरे व बापूसाहेब शितोळे यांनी काम पाहिले आहे.