शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्थांतील ठेवी परत देण्याची मागणी

By admin | Updated: June 30, 2014 13:39 IST

माढा तालुका ठेव सुरक्षा लढा समितीच्या वतीने विविध पतसंस्थांतील ठेवीदारांची मुदत संपूनही अद्याप ज्येष्ठ नागरिकांना ठेवी मिळाल्या नाहीत.

 

 
कुडरूवाडी : माढा तालुका ठेव सुरक्षा लढा समितीच्या वतीने विविध पतसंस्थांतील ठेवीदारांची मुदत संपूनही अद्याप ज्येष्ठ नागरिकांना ठेवी मिळाल्या नाहीत. लवकरात लवकर ठेवी परत मिळाव्यात, यासाठी आंदोलन करण्याचा ठराव वार्षिक सभेत करण्यात आला. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष किरण गोडसे होते.
पतसंस्थांतील ठेवीदारांच्या ठेवींची मुदत संपून आठ वर्षे होत आहेत. तरीही ठेवी पतसंस्थांनी परत न केल्याने समितीच्या वतीने वारंवार आंदोलने, मोर्चे काढले आहेत. त्यावेळी सहकार केवळ खोटी आश्‍वासने देऊन ज्येष्ठ नागरिक, विधवा, महिला, अपंग ठेवीदार यांची क्रूर चेष्टा करण्यात आली. याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी वसंत भुडवे, संदिपान जगताप, भारत कन्हेरे, मारुती खटके, वसंत कुलकर्णी, शंकर लंगोटे, मोहन घळके,परमानंद कदम, रामभाऊ बागल, अशोक पाटील, कुसूम पवार, भगवान गावड, भारत गाडे, नारायण माने यांच्यासह अनेकजण उपस्थित होत्या. सूत्रसंचालन शंकर सुतार यांनी केले तर आभार अल्लाहुसेन शिकलगार यांनी मानले. (वार्ताहर)