शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

मशिनमध्ये अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 11:29 AM

सोयाबीन भरडण्याच्या मशिनमध्ये अडकून समाधान राऊत (वय 32) तरुणाचा मृत्यू झाला आहे. मुंगशी येथील राजाभाऊ साठे यांच्या शेतामध्ये सोयाबीन भरडण्याचे काम चालू होते.

धामणगाव :  सोयाबीन भरडण्याच्या मशिनमध्ये अडकून समाधान राऊत (वय 32) तरुणाचा मृत्यू झाला आहे. मुंगशी येथील राजाभाऊ साठे यांच्या शेतामध्ये सोयाबीन भरडण्याचे काम चालू होते. अडकलेले धान्य पायाने ढकलत असताना मशिनमध्ये ओढले गेल्याने कंबरेपर्यंतचा भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. हा अपघात इतका गंभीर होता की पायाचे तुकडे होऊन ते मशीनमध्येच अडकून राहिले. या अपघातात समाधानचा जागीच मृत्यू झाला.  समाधानच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. 

अलिकडे सोयाबीन उडीद सुगीच्या मोसमात अशा मशिनवर काम करताना अपघातांच्या घटना वारंवार घडत आहेत.परिणामी शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या मोसमात बार्शी तालुक्यातील काळेगाव आणि धामणगाव येथील युवकांना आपले हात गमवावे लागले होते तर खुंटेवाडी येथील एका महिलेचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू