विष प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: May 27, 2014 00:46 IST2014-05-27T00:46:45+5:302014-05-27T00:46:45+5:30

कुर्डूवाडी : विवाहिता रेखा रेवण कन्हेरे (वय १९, रा.मसले चौधरी, ता.मोहोळ) यांनी विष प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

The death of the woman due to poisoning | विष प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू

विष प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू

कुर्डूवाडी : विवाहिता रेखा रेवण कन्हेरे (वय १९, रा.मसले चौधरी, ता.मोहोळ) यांनी विष प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवार, दि.२६ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास लऊळ (ता. माढा) येथे घडली. मयत रेखा कन्हेरे यांचे माहेर लऊळ आहे. विष प्राशन केल्यानंतर तिला उपचारासाठी कुर्डूवाडी येथील खाजगी दवाखान्यात आणले असता ती मयत झाल्याचे सांगण्यात आले. विष कशासाठी प्राशन केले, याचे कारण अद्याप समजले नाही.

Web Title: The death of the woman due to poisoning