Breaking; सोलापुरातील सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळाली पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 04:50 PM2022-02-03T16:50:53+5:302022-02-03T16:51:12+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; Assistant Inspector of Police in Solapur gets promotion as Inspector of Police | Breaking; सोलापुरातील सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळाली पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती

Breaking; सोलापुरातील सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळाली पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती

Next

आप्पासाहेब पाटील

सोलापूर - राज्य पोलीस दलातील सहाय्यक पोलिस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नत देत बदली करण्यात आली आहेत. त्यासंदर्भातील आदेश गुरूवारी दुपारी अप्पर पोलीस महासंचालक संजीवकुमार मित्तल यांच्या आदेशान्वये पारित करण्यात आले आहेत. 

--------------

सोलापूरहून बदली झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक....

  • दिपक लक्ष्मण बरडे - सोलापूर ते पुणे ग्रामीण, 
  • राजेंद्र मगदुम - सोलापूर ग्रामीण ते नागपूर
  • दिपक बाळु तळपे - सोलापूर ग्रामीण ते गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
  • भगवान नारायणराव भुरसे - सोलापूर ग्रामीण ते गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
  • देवेंद्र बाबुराव राठोड - सोलापूर ग्रामीण ते मुंबई शहर
  • निलकंठ माणिकराव राठोड - सोलापूर शहर ते गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
  • अमोल अशोक मिसाळ -सोलापूर शहर ते गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे

--------------

बाहेरून सोलापुरात येणारे अधिकारी...

  • महेश रामेश्वर स्वामी - पुणे ते सोलापूर
  • सुशांत मधूकर वराळे - रायगड ते पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर
  • गजानन महादेव बनसोडे - पिंपरी चिंचवड ते पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर
  • संग्राम रमेश थोरात - मुुंबई शहर ते पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर
  • अश्विनी प्रकाश गोड - दविप ते पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर
  • प्रविणकुमार देवाप्पा कांबळे - सांगली ते पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर
  • दत्तात्रय गोविद कोळेकर - सांगली ते पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर

 

Web Title: Breaking; Assistant Inspector of Police in Solapur gets promotion as Inspector of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.